Ferfar #5451 · घोगरगांव
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 77
- Talathi
- अश्विनी दत्तात्रय श्राध्दे
- First seen
- 46h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026
लिहून देणार : पंजाब नँशनल बँक,घोगरगाव
लिहून घेणार : सुनिल घनश्याम भदर्गे
यांनी सर्व्हे क्रमांक 77मधील क्षेत्रावर पंजाब नँशनल बँक घोगरगाव यांचेकडून फेरफार क्रमांक 2278 व 3126 नुसार अनुक्रमे 99,000 व 45,000 रकमेचे कर्ज बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पंजाब नँशनल बँक,घोगरगाव यांचेकडील पत्र NO.PNB/2026 दि.06/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.