सातबारा Watch

← घोगरगांव

Ferfar #5454 · घोगरगांव

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
393/1
Talathi
अश्विनी दत्तात्रय श्राध्दे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जगदंबा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. घोगरगाव शाखा घोगरगाव ता. श्रीगोंदा गहाणखत लिहुन देणार : अय्यस महंमदहानिफ सय्यद रा. घोगरगांव यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 7879-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 393/1 क्षेत्र 0.3900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अय्यस महंमदहानिफ सय्यद यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.