Ferfar #5455 · घोगरगांव
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 25/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक, घोगरगाव
लिहुन देणार : अमोल शिवाजी वाघमारे रा. घोगरगांव गट नंबर/ सर्वे नंबर 333 क्षेत्र 0.5200 हे.आर
लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक, घोगरगाव
लिहुन देणार : शिवाजी बापुराव वाघमारे रा. घोगरगांव गट नंबर/ सर्वे नंबर 277 क्षेत्र 0.2200 हे.आर , 333 क्षेत्र 0.3500 हे.आर
यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 7887 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 453000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.0900 हे.आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल शिवाजी वाघमारे व शिवाजी बापुराव वाघमारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4,53,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.