Ferfar #6205 · रुईखेल
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : पंजाब नॅशनल बँक, घोगरगाव,श्रीगोंदा.
लिहून देणार : सुनीता अशोक तरटे .
यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक पुस्तक क्र. 1 चे पुरवणी क्र. 7 वा खंड क्र.11 चे पृष्ठ क्र. 138 ते 139 वर क्र.497 वर दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 226,228 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक पंजाब नॅशनल बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,00,000/- चा बोजा दाखल केला.
वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे