सातबारा Watch

← रुईखेल

Ferfar #6218 · रुईखेल

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
24
Talathi
प्रतिक शैलेश धनवटे
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 मा. तहसिलदार सो. तहसिल कार्यालय श्रीगोंदा यांचेकडील आदेश क्रमांक क्र/वाटप/रजिष्टर/96/2026 दिनांक 02/11/2026 आणि सुरेश नामदेव वेदपाठक रा. रुईखेल यांचे अर्ज दि. 09/10/2026 नुसार मौजे रुईखेल येथिल गट क्र 24 पैकी मधील क्षेत्र खालील प्रमाणे म.ज.म. अ. १९६६ चे कलम ८५ अन्वये आपापसात वाटप करून दिले ते पुढील प्रमाणे :- हरिश्चंद्र अंबादास वेदपाठक 0.40 हे.आर देवीदास अंबादास वेदपाठक 0.39 हे आर दिपक अंबादास वेदपाठक 0.39 हे आर गोपीनाथ नामदेव वेदपाठक 2.29 हे आर सुरेश नामदेव वेदपाठक 2.29 हे आर आदेशप्रमाणे नोंद.