Ferfar #1330 · महांडुळवाडी
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 38
- Talathi
- राजेंद्र रामचंद्र भुतकर
- First seen
- 39h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 16-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 16-10-2026
लिहुन देणार:- जगन्नाथ राजाराम महांडुळे रा. महांडुळवाडी (खाता क्रमांक 767) यांनी गट नं. 38 क्षेत्र 18 हे.21 आर वहिती व खराबा 4 हे.06 आर असे एकुण 22 हे. 27 आर आकार 23 रु.12 पैसे यापैकी आपल्या मालकीचे 1 हे 30 आर वहिती क्षेत्र आहे त्यापैकी खरेदीखत दस्त नं. 2462/2026 अन्वये 0 हे 60 आर क्षेत्र खरेदी घेतलेले असून त्यापैकी 0 हे 20 आर आकार 0 रु 25 पैसे हे त्यांनी,
लिहुन घेणार :- पुजा सचिन मनवरे, रा महांडूळवाडी (खाता क्रमांक :-876) यांना दुय्यम निंबधक श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7618 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 85000 घेऊन खरेदी दिली. सुची क्र 2 वरून नोंद.