Ferfar #1331 · महांडुळवाडी
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 38
- Talathi
- राजेंद्र रामचंद्र भुतकर
- First seen
- 45h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026
लिहुन देणार:- सिताराम मारुती कुसेकर, रा. महांडुळवाडी (खाता क्रमांक 809) यांनी गट नं. 38 क्षेत्र 18 हे 21 आर + पो. ख. क्षेत्र 04 हे 06 आर असे एकूण क्षेत्र 22 हे 27 आर या क्षेत्रापैकी आपल्या मालकीचे क्षेत्र 0 हे 36 आर हे संपूर्ण क्षेत्र त्यांनी,
लिहुन घेणार :- प्रथमेश अशोक महांडूळे यांचे अ.पा.क. म्हणून अशोक बारकू महांडूळे, रा. महांडुळवाडी (खाता क्रमांक :-878) यांना दुय्यम निंबधक श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7860 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000 घेऊन कायमस्वरूपी खरेदी दिले. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केल्याची सुची क्र 2 वरून नोंद.