सातबारा Watch

← महांडुळवाडी

Ferfar #1332 · महांडुळवाडी

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
53
Talathi
राजेंद्र रामचंद्र भुतकर
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : पंजाब नॅशनल बँक घोगरगाव, ता. श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. लिहून घेणार : ज्ञानदेव लक्ष्मण ढोबळे, यांनी गट क्रमांक 53 वरील फेरफार क्र 216 नुसार लक्ष्मण सयाजी ढोबळे यांनी बँकेकडून घेतलेले कर्ज र रु 1,00,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँकेचे व्यवस्थापक यांचेकडील दिनांक 25/06/2026 रोजीचा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केल्याची नोंद. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.