सातबारा Watch

← पिसोरेखांड

Ferfar #4261 · पिसोरेखांड

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
6
Talathi
राजेंद्र रामचंद्र भुतकर
First seen
44h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- (1) मिठु विठोबा दळवी (2) पोपट विठोबा दळवी, रा. पिसोरेखांड (खाता क्रमांक 365) यांनी गट नं. 6 क्षेत्र 1 हे. 11 आर वहिती व खराबा क्षेत्र 3 हे. 60 आर असे एकुण क्षेत्र 4 हे. 71 आर, आकार 4 रु. 71 पैसे पैकी आपले समाईकात असलेले क्षेत्र 0 हे. 56 आर, वहिती व खराबा क्षेत्र 1 हे. 50 आर असे एकुण क्षेत्र 2 हे. 06 आर या क्षेत्राचे पुढीलप्रमाणे वाटप करून घेतले :- वाटणीपत्राने लिहुन घेणार :- (1) मिठू विठोबा दळवी (खाता क्रमांक :-286) यांना वाटपाने आलेले गट नं. 6 पैकी 0 हे. 28 आर वहिती व खराबा 0 हे. 75 आर एकुण क्षेत्र 1 हे. 03 आर, आकार 0 रु. 45 पैसे तसेच, वाटणीपत्राने लिहुन घेणार :- (2) पोपट विठोबा दळवी (खाता क्रमांक :-180) यांना वाटपाने आलेले गट नं. 6 पैकी उत्तरेकडील 0 हे. 28 आर वहिती व खराबा 0 हे. 75 आर एकुण क्षेत्र 1 हे. 03 आर आकार 0 रु. 45 पैसे. दुय्यम निंबधक श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 7984 दिनांक 26/10/2026 प्रमाणे सदर जमिनीत जाणे-येणेसाठी पश्चिम बाजूचे बांधाने दक्षिण-उत्तर पूर्वीपासूनचा गाडीरस्ता ठेवाल आहे त्याचे वहिवाटीचे हक्कसह वाटणीपत्र करून घेतले. सुची क्र 2 वरून वाटणी पत्राची नोंद.