सातबारा Watch

← खेतमाळीसवाडी

Ferfar #5915 · खेतमाळीसवाडी

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
326
Talathi
नितीन पद्माकर वाडेकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : बँक आफ इंडिया शाखा अहिल्यानगर लिहून घेणार : गंगुबाई एकनाथ खेतमाळीस,राजू एकनाथ खेतमाळीस ,सावता एकनाथ खेतमाळीस यांनी सर्व्हे क्रमांक : 326 तपशिल : बँक ऑफ इंडिया शाखा अहमदनगर गहाणखत र रु 19 लाख गंगुबाई - 2496 बँक ऑफ इंडिया शाखा अहमदनगर,र.रु. 8 लाख 63 हजार गंगुबाई - 2926 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील रिकन्व्हेस दस्त क्रमांक 7120/2026 दिनांक 24/09/2026 बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.मा दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील रिकन्व्हेस दस्त क्रमांक 7120/2026 दिनांक 24/09/2026 व सूची क्रमांक 2 वरून नोंद.