Ferfar #5919 · खेतमाळीसवाडी
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. श्रीगोंदा, शाखा पारगाव सु.
गहाणखत लिहुन देणार : विजय ज्ञानदेव हिरवे रा. खेतमाळीसवाडी यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 7805-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 155, 501 क्षेत्र 0.1250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय ज्ञानदेव हिरवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.