← महादेववाडी (टाकळी लोणार खालची)
Ferfar #1095 · महादेववाडी (टाकळी लोणार खालची)
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 59
- Talathi
- देवराम सोमा पथवे
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 18-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17-10-2026
लिहुन घेणार : सेट्रल बॅक ऑफ इंडीया शाखा तांदळी दुमाला, ता.श्रीगोंदा जि.अहिल्यानगर
लिहुन देणार : ज्ञानेश्वर विलास गोडसे रा. टाकळी लोणार गट नंबर/ सर्वे नंबर 59 यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 510 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.59 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर विलास गोडसे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.