Ferfar #6760 · तांदळी दुमाला
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 147
- Talathi
- अमोल सुनिल जाधव
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : 411/2025
आदेश दिनांक : 06/10/2026
मा.उपविभागीय अधिकारी श्रीगोंदा पारनेर भाग अहमदनगर यांचेकडील अपील क्र. ४११/२०२५ दि. १०/०८/२०२६ अन्वये मौजे तांदळी दुमाला ता. श्रीगोंदा येथील गट नं. १४७ मध्ये अर्जदार आश्रु रामभाऊ काळेवाघ यांचा अपिल मान्य करण्यात येत आहे व गट क्र.१४७ बाबतचा फेरफार क्र.६५४५ मंजूर करण्यात येत आहे व महसुली अभिलेखात त्यानुसार आवश्यक नोंद घेण्यात यावी असे आदेशावरून नोंद केली असे.