सातबारा Watch

← आढळगाव

Ferfar #8258 · आढळगाव

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
268/3, 347, 477
Talathi
अभय महादेव खोसे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : आढळगाव वि का से सह सो ली , ता – श्रीगोंदा, अरुण दत्तु शिंदे, रा आढळगाव. यांनी आढळगाव वि का सो ली सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर २६८/३६ क्षेत्र ०.०६ & गट नंबर/सर्वे नंबर २७४ क्षेत्र ०.७९ वर रक्कम रुपये १००००००/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे. लिहुन देणार : अरूण दत्तु शिंदे रा. आढळगाव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 268/3,347,477 क्षेत्र 11.5000 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.