Ferfar #8273 · आढळगाव
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : आढळगाव वि का से सह सो ली , ता – श्रीगोंदा, राजाराम किसन मिसाळ, रा आढळगाव. यांनी आढळगाव वि का सो ली सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर ४१७ क्षेत्र ०.४० & गट नंबर/सर्वे नंबर ४१८ क्षेत्र ०.३१ & गट नंबर/सर्वे नंबर ४२७ क्षेत्र ०.६२ वर रक्कम रुपये १००००००/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.
लिहुन देणार : राजाराम किसन मिसाळ रा. आढळगाव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 417,418,427 क्षेत्र 14.6400 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.