सातबारा Watch

← कोकणगाव

Ferfar #4533 · कोकणगाव

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
195/2
Talathi
महेश ज्ञानदेव सुद्रिक
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : कॅनरा बँक शाखा श्रीगोंदा गहाणखत लिहुन देणार : प्रदिप सुदाम खामगळ रा. कोकणगाव यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 8172-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 877000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 195/2 क्षेत्र 1.9250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रदिप सुदाम खामगळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 877000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.