Ferfar #5850 · शेडगांव
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 361/अ
- Talathi
- सुधीर दगडू सोनवणे
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
मा.तहसीलदार श्रीगोंदा यांजकडील पत्र क्र.कावि/पो.ख/ कजाप/ई -३६९६६७७/२०२६ दिनांक ०९/१०/२०२६ , मा. उप अधीक्षक भूमी अभिलेख श्रीगोंदा यांजकडील क.जा.प. आदेश क्र./पोटखराबा आदेश /क.जा.प./शेडगाव/१३७/२०२६ /दिनांक ३०/०९/२०२६ जावक क्र.२१८५/२०२६ , मा उपविभागीय अधिकारी श्रीगोंदा पारनेर उपविभाग अहिल्यानगर यांजकडीलआदेश क्र.कावि/जमीन/पो.ख/३१८/२०२६ दिनांक ०७/०९/२०२६ अन्वये खाली नमूद असणाऱ्या खातेदारांच्या नावा समोरील पोट खराबा क्षेत्र हे लागवडी योग्य क्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेले आहे.
१.संपत बाळू शेंडे गट नंबर ३६१/अ मधील लागवडीयोग्य क्षेत्र ०.४० हे.आर व पोट खराबा क्षेत्र ०.६० हे आर असे एकूण १.०० हे आर लागवडी योग्य क्षेत्र
याप्रमाणे आदेशावरून नोंद केली असे.