सातबारा Watch

← शेडगांव

Ferfar #5854 · शेडगांव

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
32, 36
Talathi
सुधीर दगडू सोनवणे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026बाजूस दाखल मिळकतीला इंदिराबाई बाबा काळे यांचे नाव इतर अधिकार सदरी दाखल आहे श्री नवनाथ बाबा काळे यांनी अर्ज दिलेवरून इंदिराबाई बाबा काळे ह्या दिनांक २४/०३/१९९९ रोजी मयत झाले असून त्यांना वारस पुढीलप्रमाणे आहेत वारस मुलगा १. नवनाथ बाबा काळे. वय ५६ वर्ष अन्य वारस नाहीत. इंदिराबाई बाबा काळे यांचे इतर अधिकारातले नाव कमी करून वारस नोंद करणेबाबत श्री नवनाथ बाबा काळे यांचे प्रतिज्ञापत्र ,अर्ज, मृत्यू दाखला , जबाब, स्थानिक चौकशी पाहून नोंद केली.