सातबारा Watch

← मुंढेकरवाडी

Ferfar #5632 · मुंढेकरवाडी

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
103, 21
Talathi
शिंदे तृप्ती दिलीप
First seen
40h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : मुंढेकरवाडी वि कार्य सेवा सह सोसा,, मुंढेकरवाडी लिहुन देणार : बाळु बाजीराव कुरुमकर यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 103 क्षेत्र-0.57 आर , 21 क्षेत्र-0.19 आर ,एकूण क्षेत्र- 0.76 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.