सातबारा Watch

← पेडगांव

Ferfar #10766 · पेडगांव

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
272
Talathi
राहुल केरुजी वडमारे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र. कावि/पो. ख./कजाप/ई-134/2026 आदेश दिनांक : 26/10/2026 माननीय तहसीलदार श्रीगोंदा यांचेकडील पत्र क्र. कावि/पो. ख./कजाप/ई-134/2026 दि. 26/10/2026 व उपाधीक्षक भूमी अभिलेख श्रीगोंदा यांच्याकडील क्र./पो. ख.आदेश /कजाप/पेडगाव/156/2026 जा क्र.2456/2026 दि 26/10/2026 माननीय उपविभागीय अधिकारी श्रीगोंदा पारनेर यांच्याकडील आदेश क्र. का.वि./जमीन/पो. ख./362/2026 अहिल्यानगर दिनांक 08/10/2026 अन्वये खाली नमूद असणाऱ्या खातेदारांच्या नावासमोरील बाजूस दाखल असणा-या गटातील 272 पोट खराबा क्षेत्र हे लागवडीयोग्य क्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेले आहे. गट न 272 1)ज्ञानेश्वर दत्तात्रय पवार लागवडी योग्य क्षेत्र 0.00 हे आर व पोट खराबा 1.35 हे आर असे एकूण लागवड योग्य क्षेत्र 1.35 हे आर आदेशावरून नोंद केली असे.