Ferfar #9293 · हंगेवाडी
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मढेवडगाव, श्रीगोंदा
लिहून देणार : सुनंदा संतोष धायगुडे रा. हंगेवाडी यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 508 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 192, 178 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन सह.दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील पुस्तक क्र. 1 चे पुरवणी पुस्तक क्र. 7 वा खंड क्र.11 चे पृष्ठ क्र.186 ते 189 दि. 15/10/2026 वरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.