Ferfar #10853 · घारगाव
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 412/1
- Talathi
- रामहरी दत्तू आघाव
- First seen
- 46h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : प्रोटीअम फायनान्स लिमिटेड शाखा चौफुला, केडगाव ता. दौंड जि. पुणे
लिहुन देणार : किशोर सोनबा जाधव व निर्मला किशोर जाधव रा. घारगाव गट नंबर/ सर्वे नंबर 412/1 यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 6265 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर सोनबा जाधव , यांनी अर्ज दस्ताची प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील मंजूर पत्र क्रमांक A823160 दिनांक 22/05/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.