Ferfar #6062 · शिरसगांव बोडखा
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 24
- Talathi
- झाडे गणपत मुरलीधऱ
- First seen
- 44h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24-10-2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मढेवडगाव ता. श्रीगोंदा
लिहून देणार : बापु नामदेव बरकडे रा. शिरसगांव बोडखा यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील पुस्तक क्रमांक १ चे पुरवणी पुस्तक क्रमांक ७ वा खंड क्रमांक १२ चे पूष्ठ क्रमांक ९१ ते ९४ वर क्रमांक ५३३ वर नोंदला दस्त क्रमांक 533 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मढेवडगाव यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.