सातबारा Watch

← लिंपणगाव

Ferfar #9728 · लिंपणगाव

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
331
Talathi
LAXMAN NANASAHEB JADHAV
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अॅण्ड फायनान्स कंपनी लि. शाखा अहिल्यानगर गहाणखत लिहुन देणार : मोहन साहेबराव जाधव रा. लिंपणगाव यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 7773-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 331 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोहन साहेबराव जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.