सातबारा Watch

← काष्टी

Ferfar #18701 · काष्टी

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
856
Talathi
प्रशांत गंगाधर गोंडचर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026 लिहून देणार : महेश्वर नागरी सहकार पतसंस्था मर्या श्रीगोंदा लिहून घेणार : विमल सुरेश भोर,सचिन सुरेश भोर यांनी सर्व्हे क्रमांक : 856 तपशिल : प्रमाणे विमल सुरेश भोर यानी महेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या काष्टी यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 14948 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्र.7647-2026 दि.13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.