Ferfar #3179 · सांगवी दुमाला
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 172
- Talathi
- अनिकेत श्रीकांत घुले
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026
लिहुन घेणार : भैरवनाथ सांगवी दुमाला वि. का. से. सो. लि. , सांगवी दुमाला
लिहुन देणार : बापुराव ज्ञानदेव भोयटे रा. सांगवी दुमाला यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 172 क्षेत्र 0.4000 हे. आर वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.