सातबारा Watch

← शिपलकरवाडी

Ferfar #2316 · शिपलकरवाडी

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
173/1, 174
Talathi
रोहिणी श्रीमंत करनोर
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 रिकन्व्हेन्स लिहून देणार : सुवर्णरत्न महिला ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या काष्टी, शाखा काष्टी तर्फे वैशाली मोहन मोटे. लिहून घेणार : चंद्रकांत सिताराम शिपलकर, रा.शिपलकरवाडी ,यांनी गट नं 173/1 पैकी कर्जदार चंद्रकांत सिताराम शिपलकर यांचे 0 हे 15 आर व पोटखराब क्षेत्र 0 हे 00 आर असे संपूर्ण क्षेत्र तसेच गट नं 174 पैकी चंद्रकांत सिताराम शिपलकर यांचे 0 हे 44 आर व पोटखराब क्षेत्र 0 हे 00 आर असे संपूर्ण क्षेत्र पूर्वी गहाणखत दस्त क्रमांक 4722/2023 अन्वये रुपये 1,50,000 /- चे कर्ज घेतले होते .याबाबत फेर नंबर 2047 ने इतर हक्कात बोजा नोंद केली होती. सदर कर्जाची परतफेड केल्याने रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6779/2026 दिनांक 11/09/2026 करून दिल्याने वरील प्रमाणे असणारा बोजा कमी केला.नोंद सूची क्रमांक 2 वरून केली.कागदपत्रे दप्तरी दाखल असे.