Ferfar #8328 · अजनुज
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 407
- Talathi
- प्रकाश विष्णू कांबळे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31-10-2026
लिहून देणार : दि बारामती सह. बँक लि. शाखा काष्टी
लिहून घेणार : दादासो गुलाब गिरमकर
यांनी प्रमाणे दादासो गुलाब गिरमकर यानी दि बारामती सहकारी बँक लि. शाखा काष्टी, ता. श्रीगोंदा करिता शाखाधिकारी रमेश कुंडलिक जठार यांच्या कडुन रक्कम रुपये 350000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6854
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील रिकान्व्हेस दस्त क्र. 8147 दि. 30/10/2026 प्रमाणे दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.