सातबारा Watch

← श्रीगोंदा

Ferfar #36242 · श्रीगोंदा

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
941/3/2/8/9
Talathi
सुदर्शन धोंडीभाऊ साळवे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी अ.नगर व इंदिरा गांधी नागरी सहकारी पतसंस्था मर्या श्रीगोंदा. लिहून घेणार : ज्ञानेश्वर चंद्रकांत खेतमाळीस यांनी सर्व्हे क्रमांक : 941/3/2/8/9 तपशिल : इंदिरा गांधी नागरी सहकारी पतसंस्था मर्या श्रीगोंदा.यांचे थकबाकी पोटी कर्जदार प्रशांत जगेश दरेकर व ज्ञानेश्वर चंद्रकांत खेतमाळीस यांची जमीन जप्ती बोजा नोंद. - 32934 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी अ.नगर जा,क्र 707/2026 दिनांक 15/09/2026 यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.