Ferfar #36297 · श्रीगोंदा
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 2378/2/15
- Talathi
- सुदर्शन धोंडीभाऊ साळवे
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
मा. तहसीलदार साहेब श्रीगोंदा यांचेकडील पत्र क्र.कावि/आरटीएस/836/2024 दि.23/07/2024 नुसार सिद्धेश्वर गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. श्रीगोंदा या संस्थेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 102(2) नुसार मा. सहा. निबंधक सहकारी संस्था श्रीगोंदा यांचा अंतिम आदेश क्र.सनिश्रीवि-1/पापु/क्र.102/मध्य.आ./2025 दि 28/12/2024 अन्वये नोंदणी रद्द केल्याने मौजे श्रीगोंदा येथील गट क्र. 2378/2/15 या उताऱ्यावर कब्जेदार सदरी असलेले सिद्धेश्वर गृह निर्माण सहकारी संस्था मर्या. श्रीगोंदा हे नाव कमी करून इतर अधिकारात असलेले मालन संजय गोडसे नंदु पंढरीनाथ मुंढेकर हे नाव कब्जेदार सदरी दाखल केले.