सातबारा Watch

← श्रीगोंदा

Ferfar #36300 · श्रीगोंदा

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
2065, 2066, 2086
Talathi
सुदर्शन धोंडीभाऊ साळवे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026नोंदीचा प्रकार - हुकूमनामा श्रीगोंदा येथील मे. सिव्हील जज्ज साहेब, ज्युनियर डिव्हिजन श्रीगोंदा यांचेकडील रेग्युलर मुकादमा नं, 343/2021 मधील निर्णय दि. 12/3/2022 तसेच तहसीलदार साहेब श्रीगोंदा यांचेकडील संदर्भ पत्र क्र.कावि/आरटीएस/2820/2025 दि. 12/11/2025 अन्वये मौजे श्रीगोंदा येथील खालील नमूद गट नंबरमध्ये खातेदारांच्या नावे आलेले क्षेत्र पुढीलप्रमाणे :- गट नं. 2086 1. संदीप हिंमत वडवकर - क्षेत्र 0.6000 हे. आर 2. वसंत हिंमत वडवकर - क्षेत्र 0.6000 हे. आर 3. अशोक लक्ष्मण वडवकर - क्षेत्र 0.4700 हे. आर 4. प्रेमकुमार सुरेश वडवकर - क्षेत्र 0.4700 हे. आर 5. मारुती दौलत वडवकर - क्षेत्र 0.4700 हे. आर 6. चंद्रकांत दौलत वडवकर - क्षेत्र 0.4600 हे. आर 7. लक्ष्मण बाबुराव वडवकर - क्षेत्र 0.2700 हे. आर गट नं. 2066 1. चंद्रकांत दौलत वडवकर - क्षेत्र 0.3700 हे. आर 2. मारुती दौलत वडवकर - क्षेत्र 0.3600 हे. आर 3. अशोक लक्ष्मण वडवकर - क्षेत्र 0.2700 हे. आर 4. प्रेमकुमार सुरेश वडवकर - क्षेत्र 0.3600 हे. आर गट नं. 2065 1. संदीप हिंमत वडवकर - क्षेत्र 0.3700 हे. आर 2. वसंत हिंमत वडवकर, क्षेत्र 0.3700 हे. आर 3.अशोक लक्ष्मण वडवकर - क्षेत्र 0.1000 हे. आर श्रीगोंदा येथील मे. सिव्हील जज्ज साहेब, ज्युनियर डिव्हिजन श्रीगोंदा यांचेकडील रेग्युलर मुकादमा नं, 343/2021 मधील तडजोड निर्णय दि. 12/3/2022 नुसार नोंद.