सातबारा Watch

← श्रीगोंदा

Ferfar #36320 · श्रीगोंदा

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
655
Talathi
सुदर्शन धोंडीभाऊ साळवे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : महेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या. श्रीगोदा लिहून घेणार : तुकाराम त्रिंबक हिरवे, पांडुरंग त्रिंबक हिरवे. यांनी सर्व्हे क्रमांक : 655 तपशिल : प्रमाणे तुकाराम त्र्यंबक हिरवे ,पांडुरंग त्रिंबक हिरवे यानी महेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या. श्रीगोदा ता.श्रीगोंदा - यांच्या कडुन रक्कम रुपये 700000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 24368 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दु. नि. श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्र. 8143/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.