Ferfar #36331 · श्रीगोंदा
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2380/1
- Talathi
- सुदर्शन धोंडीभाऊ साळवे
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : इंदिरा गांधी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित श्रीगोंदा
लिहून घेणार : सुंदरबाई भगवान कोथिंबीरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 2380/1 तपशिल : प्रमाणे सुंदरबाई भगवान कोथिंबीरे यानी इंदिरा गांधी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित श्रीगोंदा ता. श्रीगोंदा यांच्या कडुन रक्कम रुपये 1300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 28384
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दु. नि. श्रीगोंदा यांचेकडील दस्त 5006/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.