सातबारा Watch

← रवळगांव

Ferfar #3350 · रवळगांव

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-10-14
Certified
—
Gat / Survey
444
Talathi
अनिरुद्ध रमेश खेतमाळस
First seen
45h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026 अधिकारी : अपर जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : आरटीएस/अपिल/क्र.494/2025,495/2025 व 496/2025 आदेश दिनांक : 27/07/2026 अप्पर जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचेकडील आरटीएस/अपिल/क्र.494/2025,495/2025 व 496/2025 अन्वये मौजे रवळगांव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथील गट क्र. 444 पैकी क्षेत्र 0.36 हे.आर फेरफार क्रमांक 2655 व 3091 व गट क्र. 444 पैकी क्षेत्र 0.37 हे.आर फेरफार क्रमांक 2655 व 3080 अप्पर जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचे कडील आदेशाने सदर फेरफार नोंदी रद्द केल्यामुळे सदर फेरफारने खरेदी घेणार याची नावे अनुक्रमे 1) प्रशांत रमेश बुद्धिवंत 2) आसिफ आपसर दातरंगे 3) आरशद जमादार मोमीन यांचे नावे कमी करून खरेदी पूर्वीचा खातेदार मच्छिंद्र तुकाराम चौरे क्षेत्र 0.73 हे.आर नाव दाखल केले असे आदेशान्वये नोंद.