Ferfar #3366 · रवळगांव
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 455
- Talathi
- अनिरुद्ध रमेश खेतमाळस
- First seen
- 45h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र. वाटप/एस.आर./26/2026
आदेश दिनांक : 19/10/2026
मा. तहसिलदार साहेब कर्जत यांचेकडील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये आदेश क्र. वाटप/एस.आर./26/2026 कर्जत दिनांक 19/10/2026 प्रमाणे मौजे रवळगाव ता.कर्जत येथील गट क्रमांक 455 मधील अनिल सिताराम बनकर व बाळासाहेब सिताराम बनकर यांचे नावावरील क्षेत्र खालीलप्रमाणे वाटप करून दिले.
गट क्रमांक 455 पैकी क्षेत्र 0 हे 22 आर आकार 0.30 रु पै. खातेदाराचे नाव अनिल सिताराम बनकर दिशा उत्तरेकडून पहिली
गट क्रमांक 455 पैकी क्षेत्र 0 हे 23 आर आकार 0.30 रु पै. खातेदाराचे नाव बाळासाहेब सिताराम बनकर दिशा दक्षिणकडून पहिली
यांच्या नांवे
मा. तहसीलदार साहेब कर्जत यांचेकडील आदेश क्र. वाटप/एस.आर./26/2026 कर्जत दिनांक 19/10/2026 अन्वये नोंद.