सातबारा Watch

← कोकणगांव

Ferfar #3589 · कोकणगांव

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-10-14
Certified
—
Gat / Survey
14/2
Talathi
अनिरुद्ध रमेश खेतमाळस
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026 अधिकारी : अपर जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : आरटीएस/अपिल/क्र.494/2025,495/2025 व 496/2025 आदेश दिनांक : 27/07/2026 अप्पर जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचेकडील आरटीएस/अपिल/क्र.494/2025,495/2025 व 496/2025 अन्वये मौजे कोकणगांव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथील सर्वे क्र. 14/2 पैकी क्षेत्र 0.82 हे.आर फेरफार क्रमांक 3080,3106 व 3431 अप्पर जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचे कडील आदेशाने सदर फेरफार नोंदी रद्द केल्यामुळे सदर फेरफारने खरेदी घेणार याची नावे अनुक्रमे 1) महेश विठ्ठल म्हस्के 2) श्वेता प्रशांत बुद्धिवंत 3) रोहिणी देविदास चौरे 4) मनीषा रमेश चौरे कमी करून खरेदी पूर्वीचा खातेदार सचिन मच्छिंद्र चौरे क्षेत्र 0.82 हे.आर नाव दाखल केले असे आदेशान्वये नोंद.