Ferfar #7316 · मिरजगांव
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा मिरजगाव
गहाणखत लिहुन देणार : प्रभाकर बबन गदादे रा. मिरजगांव यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 4910-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 669000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 193/1/1, 493/4 क्षेत्र 0.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रभाकर बबन गदादे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 669000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.