सातबारा Watch

← मिरजगांव

Ferfar #7326 · मिरजगांव

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
546/2
Talathi
सुखदेव कल्याण कारंडे
First seen
43h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : मिरजगाव म. प. विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि, मु.पो. मिरजगाव, ता.कर्जत, जि.अहिल्यानगर लिहुन देणार : किशोर गोविंद खेतमाळस रा. मिरजगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 546/2 क्षेत्र 0.50 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.