सातबारा Watch

← मिरजगांव

Ferfar #7332 · मिरजगांव

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
356/2/ब
Talathi
सुखदेव कल्याण कारंडे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 मा.तहसीलदार कर्जत यांचे कडील आदेशान्वये बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार बाळासाहेब विठ्ठल गोरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बाळु विठ्ठल गोरे ऐवजी बाळासाहेब विठ्ठल गोरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार कर्जत यांच्याकडील आदेश क्रमांक रा.प.दु.आ./एस आर/91/२०२६ दि. 31/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 12/11/2025 मधील नोंदणी क्र.पी- M 25315964 अन्वये बाळु विठ्ठल गोरे ऐवजी बाळासाहेब विठ्ठल गोरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .