Ferfar #1904 · चांदे खुर्द
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : लिहुन घेणार-कोटक महिंद्रा बॅंक लिमिटेड शाखा अहिल्यानगर -
गहाणखत लिहुन देणार : आण्णा केसू गावडे रा. चांदे खुर्द यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 4987-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1373381.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 129/5/अ, 129/9, 142/2, 143 क्षेत्र 0.5200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आण्णा केसू गावडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1373381.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.