सातबारा Watch

← नागलवाडी

Ferfar #7426 · नागलवाडी

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
98/2/ब/2/6, 98/2/ब/2/9
Talathi
सुखदेव कल्याण कारंडे
First seen
2d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : वि.का.सेवा.सह.सोसा.ली, नागलवाडी ता.कर्जत जि.अहिल्यानगर लिहुन देणार : रामदास विठोबा कापरे रा. नागलवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 98/2/ब/2/6,98/2/ब/2/9 क्षेत्र 0.4800 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.