Ferfar #2664 · डिकसळ
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 226
- Talathi
- अजित पोपट गायकवाड
- First seen
- 46h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : डिकसळ वि.का.सेवा सह.सोसा.लि.ता.कर्जत
लिहून घेणार : नंदू रामा कापसे
यांनी सर्व्हे क्रमांक : 226 तपशिल :दिनांक 14/6/2009 रोजी संस्थेचे नाव डिकसळ वि.का.से.स.सो.लि चा -नंदू रामा कापसे यांच्या नावे रु .350000/ या रकमेचा इकरार केला.फेर न.ने 794
सर्व्हे क्रमांक : 226 तपशिल : दिनांक 25/08/2022 रोजी संस्थेचे नाव डिकसळ वि.का.से.स.सो.लि चा नंदू रामा कापसे यांच्या नावे रु.500000/- या रकमेचा इकरार. केला.फेर न.ने-1917
या दोन फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत संस्थेचे नाव डिकसळ वि.का.से.स.सो.लि यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.