Ferfar #7120 · टाकळी खंडेश्वरी
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026
लिहून देणार : अॅक्सिस बँक लिमिटेड शाखा पुणे कॅम्प
लिहून घेणार : किरण आण्णासाहेब पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 54 तपशिल : प्रमाणे किरण आण्णासाहेब पाटील ,किरण आण्णासाहेब पाटील यानी अॅक्सिस बँक लिमिटेड शाखा कॅम्प पुणे यांच्या कडुन रक्कम रुपये 3600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 7044
सर्व्हे क्रमांक : 63/3/1 तपशिल : प्रमाणे किरण आण्णासाहेब पाटील ,किरण आण्णासाहेब पाटील यानी अॅक्सिस बँक लिमिटेड शाखा कॅम्प पुणे यांच्या कडुन रक्कम रुपये 3600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 7044
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 4488/2026 रिकन्व्हेंन्स ऑफ मॉरगेज (गहाणमुक्त)केलेने सूची क्र 2 वरून तसेच अॅक्सिस बँक लिमिटेड शाखा कॅम्प पुणे यांचे कडील पत्र जा.क्र AXISB/RLAOM/PUNE/2026-27/ दि.18/09/2026 चे बोजा कमीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.