सातबारा Watch

← टाकळी खंडेश्वरी

Ferfar #7126 · टाकळी खंडेश्वरी

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
243/2/ब
Talathi
भारत उत्तम देवकाते
First seen
40h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री स्थापलिंग ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. टाकळी खंडेश्वरी ता.कर्जत जि.अहिल्यानगर गहाणखत लिहुन देणार : हनमुंत अंकुश ढोबे रा. टाकळी खंडेश्वरी यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 5087-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 243/2/ब क्षेत्र 0.4400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हनमुंत अंकुश ढोबे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.