Ferfar #3120 · नांदगांव
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 313
- Talathi
- योगिनी संजय देशमुख
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा क्र/जमीन/कावि/493/2026
आदेश दिनांक : 30/09/2026
मा. तहसिलदार तहसिल कार्यालय कर्जत, जिल्हा-अहिल्यानगर यांच्याकडील पत्र जा क्र/जमीन/कावि/493/2026कर्जत दि.30/09/2026
मा. उपविभागीय अधिकारी यांचे आदेश क्र. कावि/जमिन/ पो ख /3609399/2026
2. उपअधिक्षक, भुमि अभिलेख कर्जत यांचेकडील पत्र क्र./पो.ख./क.जा.प./कर्जत 2026 जा क्र 1067/2026 दि.23/09/2026
मौजे नांदगाव, ता. कर्जत येथील गट नं.313 मधिल
१) ओंकार बॅलिस्टर निंबाळकर
सध्यास्थितीत- ला.यो.क्षे 0.54 हे.आर. पो.ख.क्षे 0.05 हे.आर.
दुरुस्ती नुसार- ला.यो.क्षे 0.59 हे.आर.व पो.ख.क्षे 0.00 हे. आर. आकार 0.02
पोट खराब वर्ग (अ) या क्षेत्राचा लागवडी योग्य क्षेत्रात समाविष्ट करण्यात आला
आदेशावरून नोंद.