सातबारा Watch

← जळगांव

Ferfar #4875 · जळगांव

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
92/1/अ/1
Talathi
धावडे पांडुरंग विट्ठल
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे.मु.नं.89/2026 आदेश दिनांक : 23/10/2026 ता.कर्जत जिल्हा अहमदनगर येथील सिव्हील जज्ज साहेब (जु.डी.)यांचे कोर्टातील रे.मु.नं.89/2026 वाटपाचा दावा व सुलेनाम्यातील हुकूमनामा वरून मौजे जळगाव ता.कर्जत जिल्हा अहमदनगर येथील गट नं. ९२/१/अ/१ क्षेत्र 2.९८ हे.आर, हि शेतजमीन असून सदर जमिनीचे वाटप होऊन मे. कर्जत ता.कर्जत जिल्हा अहमदनगर येथील सिव्हील जज्ज साहेब (जु.डी.)यांचे कोर्टातील रे.मु.नं. 89/2026 अन्वये तडजोड होऊन खालीलप्रमाणे वाटप झाले आहे. गट नं. ९२/१/अ/१ क्षेत्र १.४९ आर पो.ख. ०.०० हे.आर नाव बाळासाहेब रतनराव पोकळे दिशा उत्तरेकडील निम्मे हिश्याची पश्चिम बाजूस चालू पाण्याची विहीर पूर्णपणे वादिचे मालकीचे राहील. गट नं. ९२/१/अ/१ क्षेत्र १.४९ आर पो.ख. ०.०० हे.आर नाव दत्तात्रय रतनराव पोकळे दिशा दक्षिणेकडे निम्मे हिश्याची पूर्वेस रस्त्याचे कडेने एक चालू पाण्याची विहीर ती प्रदिवादीची स्वतंत्र मालकीची राहील . वरीलप्रमाणे कर्जत येथील मे. कर्जत ता.कर्जत जिल्हा अहमदनगर येथील सिव्हील जज्ज साहेब (जु.डी.)यांचे कोर्टातील रे.मु.नं. 89/2026 अन्वये व मा.तहसिलदार कर्जत यांचेकडील क्र.मह/आरटीएस/कावि/१४५/२०२६ दि.1६/07/202६ अन्वये ७/१२ वर नोंद घेतली