Ferfar #2960 · जळकेवाडी
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 226
- Talathi
- भैरू अंबादास खांडेकर
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा कर्जत, कर्जत
लिहुन देणार : किरण उत्तम पावणे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 226 यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील बुक न.1 पृष्ठ भाग ५ चे ६८३ नंबरी फायल केले आहे.चे ६ ते १० पृष्ठावर क्रमांक 609 दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.10 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किरण उत्तम पावणे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 04/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.