सातबारा Watch

← कोपर्डी

Ferfar #4182 · कोपर्डी

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
244
Talathi
सुरेश गंगाराम खाडे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 नोंदीचा प्रकार : स्थावर जप्ती आदेश विशेष वसुली व विक्री अधिकारी त्रिमुर्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. कुळधरण यांचे कडील जा क्र १९९/विवअ/जप्ती /२०२६-२७ नुसार मौजे कोपर्डी येथील ज्ञानदेव सखाराम दरेकर यांचे गट न २४४ व २४८ वर र रू ४८९२४६ साठी जप्ती केला असे तहसील कार्यालय कर्जत क्रमांक कावी/आरटीएस/४३६/२०२६ कर्जत दि ०६/१०/२०२६ व विशेष वसुली व विक्री अधिकारी त्रिमुर्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. कुळधरण यांचे कडील जा क्र १९९/विवअ/जप्ती /२०२६-२७ नुसार नोंद घेतली असे