सातबारा Watch

← कोपर्डी

Ferfar #4185 · कोपर्डी

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
215
Talathi
सुरेश गंगाराम खाडे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 तहसिलदार साहेब कर्जत यांचेकडील क्र .कावि /जमीन /४९४/२०२६ व उपअधीक्षक भूमी अभिलेख कर्जत यांचेकडील पत्र क्र /पोटखराब /क जा प/ २०२५ कर्जत दि १२/१०/२०२६ जा क्र ११७०/२०२६ व मा उपविभागीय अधिकारी कर्जत भाग कर्जत यांचे कडील आदेश क कावि /जमीन /पो ख /३६८४१६८/२०२६ अन्वये मौजे कोपर्डी ता कर्जत येथील गट न 215 मध्ये पोटखराबाचे क्षेत्र लागण केलेने क जा प झाल्याने खालील प्रमाणे लागू करण्यात आले असे क जा प पूर्वी गट न २१५ लागवडीखालील क्षेत्र ०.०० हे आर पोटखराब क्षेत्र ३.२४ हे आर क जा प नंतर गट न २१५ लागवडीखालील क्षेत्र ३.२२ हे आर पोटखराब क्षेत्र ०.०२ हे आर तहसिलदार साहेब कर्जत यांचेकडील क्र .कावि /जमीन /४९४/२०२६ व उपअधीक्षक भूमी अभिलेख कर्जत यांचेकडील पत्र क्र /पोटखराब /क जा प/ २०२५ कर्जत दि १२/१०/२०२६ जा क्र ११७०/२०२६ व मा उपविभागीय अधिकारी कर्जत भाग कर्जत यांचे कडील आदेश क कावि /जमीन /पो ख /३६८४१६८/२०२६ अन्वये नोंद