सातबारा Watch

← वडगांव तनपुरा

Ferfar #4864 · वडगांव तनपुरा

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
310
Talathi
योगिनी संजय देशमुख
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 अधिकारी : इतर आदेश क्रमांक : जा व क क्र/202/2026-27 आदेश दिनांक : 26/10/2026 मौजे वडगाव तनपुरा येथील खातेदार रणजीत रोहिदास सरोदे यांनी त्यांचे गट नंबर 310 वर पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेकडून कर्ज घेतले होते. त्याचे थकबाकी कोटी जमीन जप्त झाली होती. सदरचे कर्ज कर्जदारांनी पूर्ण भरणा केल्याने कब्जेदार सदरी असणारे बँकेचे नाव कमी करून मूळ खातेदार यांचे नाव लावावे असे पत्र बँकेने दिलेले बँकेचे नाव कमी केले व खातेदार रणजीत रोहिदास सरोदे यांचे नाव दाखल केले. बँकेचे जावक क्र वि व अ/202/2026-27 दिनांक 25/09/2026 च्या पत्रावरून नोंद.